New Delhi | दिल्लीत आप आणि भाजप समोरासमोर | Sakal |

आप आणि भाजपचे कार्यकर्ते दिल्लीत एकमेकांच्या विरोधात आंदोलन करत असताना आमने-सामने आले
दिल्ली भाजपचे प्रमुख आदेश गुप्ता यांच्याविरोधात आपचे कार्यकर्ते आंदोलन करत होते
अरविंद केजरीवाल यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आदेश गुप्ता यांनी केलाय
तर अरविंद केजरीवाल यांच्या 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटावर केलेल्या वक्तव्याचाही भाजपने निषेध केला

#NewDelhi #AamAadmiParty #BharatiyaJanataParty #AdeshGupta #ArvindKejriwal